नमस्कार. महाराष्ट्रात प्रथमच तमाम शेतकरी बांधवांसाठी *पांडुरंग कृषी संस्था* द्वारे कृषी,कृषीपुरक ऊद्योग व कृषीतंत्रज्ञान यांच्या माहितीचे दालन एकाच समुहात मोफत ऊपलब्ध करून देण्यासाठी जिल्हानीहाय व्हाट्सअप गृप तयार करत आहोत.
या गृपमध्ये *शेती व शेतीपुरक ऊद्योग,पीक व्यवस्थापन,कृषीतंत्रज्ञान,पशु पालन,पशुवैद्यकीय सल्ला,फवारणी,लसीकरन,चाराव्यवस् थापन,पीकवीमा,बँक कर्ज,प्रकल्पअहवाल,सरकारी योजना यांची माहिती तसेच शेतकऱ्यांच्या मागणी प्रमाणे ईतर माहिती आमच्याकडिल कृषीतंत्रज्ञान क्षेत्रातील प्रशीक्षीत व्यक्तींकडुन पुरवन्यात येणार आहे.*
तरी शेतकरी बांधवांनी *९१६८४९४१४१ हा क्र *पांडुरंग कृषी* या नावाने सेव्ह करावा व खालील पैकी आपल्या जिल्ह्याच्या लिंकवर क्लीक करून आपला मोबाईल नंबर समुहात अँड करावा.काहि तांत्रिक अडचण आल्यास आपण *पांडुरंग कृषी संस्थेच्या* *९१६८४९४१४१,९१६८१२३१३१* या हेल्पलाईनवर संपर्क करू शकता.
औरंगाबाद
जालना
परभणी
बिड
नांदेड
हिंगोली
लातुर
ऊस्मानाबाद
धूळे
चाळीसगाव
जळगाव
नाशीक
गोंदिया
वाशिम
अमरावती
अकोला
गडचीरोली
बुलढाणा
चंद्रपुर
भंडारा
यवतमाळ
नागपुर
सिंधुदुर्ग
रायगड
रत्नागिरी
ठाणे
सातारा
सांगली
सोलापूर
पुणे
कोल्हापूर
अहमदनगर
आधिक माहितीसाठी संपर्कः- *पांडुरंग कृषी संस्था,औरंगाबाद*
*९१६८४९४१४१,९१६८१२३१३१*
*जास्तीतजास्त शेतकरी बांधवांना हा मेसेज पाठवून या माहितीच्या महासागरात सामावुन घ्या.*
No comments:
Post a Comment