Sunday, 25 September 2016

शिक्षणाधिकारी यांनी घेतलेली सभा

 दिनांक २१ सेप्टेम्बर २०१६ रोजी सन्मां.शिक्षणाधिकारी श्री.एम.एम.पालकर साहेब यांनी LIVE सर्व शाळेत सभेचे प्रसारण केले.प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र,ज्ञानरचनावाद व सरल बाबतची हि सभा.या सभेत माझ्या डिजिटल क्लास चे कौतुक करून सर्वांना सख्विण्यात आले.साहेबांचे आभार!!!!!

पहा पान क्र.26


शिक्षणाधिकारी सभा






No comments:

Post a Comment