Wednesday, 21 September 2016

मेडिकल क्लेम संपूर्ण माहिती

सर्व प्रथम आपले कार्ड डाउनलोड करून घ्यावे जेणेकरून वेळेवर आपणास त्रास होत नाही.कार्ड साठी होमपेज वरील लिंकवर क्लिक करावे व आपला कर्मचारी संकेतांक टाकून कार्ड डाऊनलोड करावे.त्यानंतर  कार्ड दाखवून आपण खालील दिलेल्या हॉस्पिटल यादी मधून कुठेही फायदा मिळवू शकता.

जर आपण यादीत दिलेल्या हॉस्पिटल व्यतिरिक्त दुसऱ्या हॉस्पिटल मध्ये उपचार केला असल्यास काळजी करण्याची गरज नाही त्या ठिकाणी खर्च केलेली रक्कम आपणांस अवश्य परत भेटेल त्यासाठी सर्वप्रथम तो हॉस्पिटल रजिस्टर असावा तेथे आपण जे खर्च करत आहात ते सर्व बिल व्पाव्त्या व्यवस्थित सांभाळून ठेवावे.

हॉस्पिटल मधून सुट्टी अथवा डिस्चार्ज झाल्यावर आपण खालीलप्रमाणे कागदपत्रे भरून घ्यावे
१.मेडिकल क्लेम फार्म पूर्ण भरणे
२.ई सी एस फार्म सही करणे
३.केंसाल चेक लावणे
४.प्रत्येक मेडिकल बिल च्या मागे डॉक्टरची सही घेणे व व्यवस्थित लावणे
५.लेबोरेतरी बिल लावणे
६.हॉस्पिटल बिल लावणे
७.हॉस्पिटल डिस्चार्ज कार्ड लावणे
८.सर्व औषधींची यादी बनवणे

वरील सर्व कागदपत्रे एकत्रित करून खालील दिलेला फॉर्म भरणे सदर फॉर्म मध्ये डॉक्टरची सही घेणे अनिवार्य आहे

FILE SUBMISSION ADRESS

Kimatrai Building, 77-79, Maharshi Karve Road, Marine lines, Mumbai - 400 002.

022-22199104



ECS Form

Hospital List

क्लेम साठी भरावयाचा नमुना फार्म

शंका असल्यास कमेंट बॉक्स मध्ये विचार

2 comments: