Tuesday, 21 March 2017

स्वताच्या नावाची मोबाइलला रिंगटोन

स्वताच्या नावाची मोबाइलला रिंगटोन कशी तयार करावी

1- कोणताही एक  ब्राऊजर ( chrome/uc/opera/etc.) ओपन करा.

2- Google वर जाऊन  search करा.....

Www.fdmr (Tumche Naav) .com

उदाहरणार्थ - www.fdmrzeeshan.com

3- जे search result येतील त्यातील पहिल्या Result वर क्लिक करा.

4-आत्ता आपल्या समोर उघडलेल्या page मधून Download वर क्लिक करा .....

5-तुमच्या नावाची रिंगटोन डाउनलोड होईल.ती Play करुन पहावी

1 comment:

  1. देविदास डोईफोडे30 July 2020 at 04:25

    देविदास

    ReplyDelete