प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र या उपक्रमांतर्गत महाराष्ट्रातील शाळा डिजिटल होत आहे.मुलांचा सर्वांगीण विकास व्हावा,मुंबई महानगरपालिकेतील शाळा सुद्धा डिजिटल होत आहेत.परंतु डिजिटल शाळा तयार केल्यानंतर डिजिटल साहित्य आवश्यक आहे म्हणूनच या डिजिटल शाळा अभियानातर्गत एम/पूर्व विभागातील शिवाजी नगर उर्दू शाळा क्र.६ मध्ये प्रशासकीय अधिकारी श्री.अजय वाणी यांच्या नेतृत्वाखाली दर महिन्याच्या शेवटच्या दिवशी विविध वर्कशॉप घेऊन महापालिकेतील शिक्षनाकांना डिजिटल साहित्य निर्मितीचे ज्ञान देण्याचे प्रयत्न चाली आहे.आपणांस खालील दिलेल्या अर्जाद्वारे आवाहन करण्यात येते कि आपण या कार्यात सामील प्रत्येक व्यक्तींमध्ये काही विविष्ट गुण असतात जेणेकरून ते मुलांपर्यंत पोहोचतील.
अर्ज करण्यासठी खालील लिंकवर क्लिक करा.
कामाचे स्वरूप: पथावर आहारीत PPT तसेच शैक्षणिक व्हिडीओ तयार करणे
ठिकाण: शिवाजी नगर उर्दू शाळा क्र ६ आंबेडकर गार्डन जवळ शिवाजी नगर गोवंडी मुंबई
तारीख व वेळ : दर महिन्याच्या शेवटच्या दिवशी,(सकाळी १० ते १२ व दुपारी 3 ते ५ )