Friday, 8 September 2017

Budget Form 2017-18

अ.क्र
फॉर्म
डाऊनलोड साठी लिंक
1
SUMMARY
2
SUPERIOR BUGDET
3
LABOUR BUDGET

Saturday, 12 August 2017

M East Ward Teachers Creation

बृहन्मुंबई महानगरपालिका-शिक्षण विभातील एम/पूर्व विभागाच्याकृतीशील 

तंत्रस्नेही शिक्षकांनी तयार केलेले शैक्षणिक साहित्य

प्रशासकीय अधिकारी(शाळा)एम/पूर्व-१: अजय द वाणी


प्रशासकीय अधिकारी(शाळा)एम/पूर्व-२(प्र):उषाताई शिरसाट


विभाग निरीक्षक(शाळा)

श्रीम.वर्षा गांगुर्डे(मराठी)
श्रीम.छाया साळवे(इंग्रजी)
श्रीम.सुरेखा चव्हाण(हिंदी)
श्री.फारुकी सुलतान(उर्दू)
श्री.खान अब्दुल रशीद(उर्दू)               

अ.क्र
शिक्षकांचे नाव
शाळेचे नाव
माध्यम
इयत्ता
Youtube लिंक

१.
मोहम्मद जिशान मो.साबिर
शिवाजी नगर उर्दू क्र.६
उर्दू
६वी

२.
मोहम्मददाऊद मो.सलीम
शिवाजी नगर उर्दू क्र.६
उर्दू
६ वी

३.
जावेद अस्लम अ.अजीज
शिवाजी नगर उर्दू क्र.६
उर्दू
५ वी



४.

मोहम्मद मुजाहिद मो.मंजूर

शिवाजी नगर उर्दू क्र.६

उर्दू

३ री



५.

गोवंडी स्टेशन उर्दू शाळा

सर्व स्टाफ

उर्दू

सर्व



उजमा फिरदौस

शिवाजी नगर उर्दू क्र.४

उर्दू

७ वी


Wednesday, 19 April 2017

RSAS Digtal School

RSAS सोसायटीच्या सहकार्याने ज्या शाळेत एक  डिजिटल वर्ग आहे अश्या सर्व शाळा डिजिटल करण्यासाठी खालील लिंकवर माहिती भरा.


RSAS च्या सहकार्याने डिजिटल शाळा करण्यासाठी यालिंकवर माहिती भरा

Tuesday, 21 March 2017

डिजिटल शाळा अभियान-एक कदम डिजिटल इंडिया को ओर............





प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र या उपक्रमांतर्गत महाराष्ट्रातील शाळा डिजिटल होत आहे.मुलांचा सर्वांगीण विकास व्हावा,मुंबई महानगरपालिकेतील शाळा सुद्धा डिजिटल होत आहेत.परंतु डिजिटल शाळा तयार केल्यानंतर डिजिटल साहित्य आवश्यक आहे म्हणूनच या डिजिटल शाळा अभियानातर्गत एम/पूर्व विभागातील शिवाजी नगर उर्दू शाळा क्र.६ मध्ये प्रशासकीय अधिकारी श्री.अजय वाणी यांच्या नेतृत्वाखाली दर महिन्याच्या शेवटच्या दिवशी विविध वर्कशॉप घेऊन महापालिकेतील शिक्षनाकांना डिजिटल साहित्य निर्मितीचे ज्ञान देण्याचे प्रयत्न चाली आहे.आपणांस खालील दिलेल्या अर्जाद्वारे आवाहन करण्यात येते कि आपण या कार्यात सामील प्रत्येक व्यक्तींमध्ये काही विविष्ट गुण असतात जेणेकरून ते मुलांपर्यंत पोहोचतील.

अर्ज करण्यासठी खालील लिंकवर क्लिक करा.

कामाचे स्वरूप:  पथावर आहारीत PPT तसेच शैक्षणिक व्हिडीओ तयार करणे

ठिकाण: शिवाजी नगर उर्दू शाळा क्र ६ आंबेडकर गार्डन जवळ शिवाजी नगर गोवंडी मुंबई

तारीख व वेळ : दर महिन्याच्या शेवटच्या दिवशी,(सकाळी १० ते १२   व दुपारी 3 ते ५ )


स्वताच्या नावाची मोबाइलला रिंगटोन

स्वताच्या नावाची मोबाइलला रिंगटोन कशी तयार करावी

1- कोणताही एक  ब्राऊजर ( chrome/uc/opera/etc.) ओपन करा.

2- Google वर जाऊन  search करा.....

Www.fdmr (Tumche Naav) .com

उदाहरणार्थ - www.fdmrzeeshan.com

3- जे search result येतील त्यातील पहिल्या Result वर क्लिक करा.

4-आत्ता आपल्या समोर उघडलेल्या page मधून Download वर क्लिक करा .....

5-तुमच्या नावाची रिंगटोन डाउनलोड होईल.ती Play करुन पहावी

Monday, 23 January 2017

Scholarship Special



A INITIATIVE BY MARASIM FOUNDATION MUMBAI


                                   Scholarship Special-IT

Monday, 2 January 2017